एक हात मदतीचा

एक हात मदतीचा आमच्या डीएड कॉलेजचे वर्गमित्र उपक्रमशील सहशिक्षक श्री सचिन शेळके यांचा मुलगा सार्थक यास फॅन्कोनी ॲनिमिया हा दुर्मिळ आजार वयाच्या आठव्या वर्षापासून आहे. त्यावर ते गेली चार वर्षे उपचार करत आहेत. यावर कायमस्वरूपी इलाज म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 100% मॅच होणारा बोन मॅरो डोनर मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत सचिन यांनी स्वतःचा बोन
Read more