Category Archives: 5वी,मराठी

2.बंडूची इजार (चित्रकथा) | 5वी ,मराठी ,प्रश्नोत्तरे

2.बंडूची इजार (चित्रकथा) पाठ अर्थ-5वी , मराठी ,प्रश्नोत्तर बंडू हा शांत स्वभावाचा ,मेहनती तरुण होता. तो शेतात कष्ट करायचा. एका वर्षी पीकपाणी बरे आल्यावर त्याने कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी एक इजार शिवली. बंडूने इजार घालून पाहिली. ती उंचीला लांब झाली. म्हणून तो सकाळी बायकोला म्हणाला, “माझी विजार जरा चार बोटे कमी करून देतेस का?” बायको म्हणाली, “मला जेवण करायचं

Read more

3.वल्हवा रं वल्हवा | 5वी ,मराठी ,कविता

3. वल्हवा रं वल्हवा कविता – वल्हवा रं, वल्हवा रं, वल्हवा रं नाव वल्हवली, वल्हवा रं नाव वल्हवली, वल्हवा रं नाव वल्हवली नौका चाले कशी जलावरी- जलावरी- जलावरी, आहे सारा भार मुलांवरी-मुलांवरी-मुलांवरी लहान वीर-महान धीर, रोखील वादळ वल्हवा रं- वल्हवली ।।1॥ मोकाट पिसाट वारा आला- येऊ दया रं, येऊ दया रं, डोंगरमापाच्या लाटा आल्या-येऊ दया रं, येऊ दया रं, छाती

Read more

5.मुंग्यांच्या जगात | 5वी ,मराठी प्रश्नोत्तर

5.मुंग्यांच्या जगात – प्रकाश किसन नवाळे (पाठ्यपुस्तक पान क्र.13) पाठ परिचय- मुंग्या अनेक प्रकारच्या असतात. त्या वसाहत करून एकत्र राहतात. मुंग्या परिस्थितीनुसार विशिष्ट गंधकण सोडतात. या गंधकणांच्या साहाय्याने त्या इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात व आपले संरक्षण, शत्रूवर हल्ला, अन्नसाठा इत्यादी कार्ये करतात. त्या उदयोगी आहेत. त्या सामाजिक जीवन जगतात. मुंग्यांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मुंग्यांची माहिती या पाठात दिली आहे.

Read more

4-सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत | 5वी ,मराठी प्रश्नोत्तर

4-सावरपाडा एक्स्प्रेस : कविता राऊत (संतोष साबळे-पाठ्यपुस्तक पान क्र.8) पाठ परिचय- सावरपाड्यासारख्या दुर्गम भागात राहणारी कविता राऊत स्वतःच्या जिद्दीवर उत्कृष्ट धावपटू कशी झाली, याची रोचक माहिती या पाठात दिली आहे. Loading… एका वाक्यात उत्तरे लिहा. 1) कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला ? उत्तर : कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धांत भारताचा दबदबा निर्माण केला. 2) कविताचे पाय कशामुळे कणखर

Read more

1.माय मराठी (गाणे) | 5वी, मराठी ,कविता

1.माय मराठी(गाणे) 5वी, मराठी ,कविता माय मराठी ! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले. कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा. माय मराठी! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तव आभाळी

Read more