प्रतिज्ञा | Pledge of india | भारत माझा देश आहे 

प्रतिज्ञा

Pledge of india

भारत माझा देश आहे

संपूर्ण शालेय परिपाठ, Paripath

मराठी प्रतिज्ञा –

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.  माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.

हिंदी प्रतिज्ञा- 

भारत मेरा देश है। सब भारतवासी मेरे भाई-बहन है।

मैं अपने देश से प्रेम करता/करती हूं। इसकी समृद्ध एवं विविध संस्कृति पर मुझे गर्व है।  मैं सदा इसका सुयोग्य अधिकारी बनने का प्रयत्न करता/करती रहूँगा/रहूँगी|

मै अपने माता-पिता, शिक्षको एवं गुरुजनो का सम्मान करूँगा/करूँगी और प्रत्येक के साथ विनीत रहूँगा/रहूँगी|  मैं अपने देश और देशवाशियों के प्रति सत्यनिष्ठा की प्रतिज्ञा करता/करती हूँ।

इनके कल्याण एवं समृद्धि में ही मेरा सुख निहित है।

इंग्रजी प्रतिज्ञा- 

India is my country.  All Indians are my brothers and sisters.

I love my country and I am proud of its rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.

I shall give my parents, teachers, and all elders respect and treat everyone with courtesy.

To my country and my people, I pledge my devotion.

in their well being and prosperity alone, lies my happiness.

Jai Hind.

संस्कृत प्रतिज्ञा- 

भारतं मम देशोऽयं भारतीयाश्च बान्धवाः।

परानुरक्तिरस्मिन्‌ मे देशेऽस्ति मम सर्वदा॥१॥

समृद्धा विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः।

सन्ति ताः प्रति मे नित्यमभिमानोन्नतं शिरः॥२॥

प्रयतिष्ये सदा चाहमासादयितुमर्हताम्‌।

येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः ॥३॥

संमानयेयं पितरौ वयोज्येष्ठान्‌ गुरूंस्तथा।

सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा ॥४॥

स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः।

एकान्तनिष्ठमाचारं प्रतिजाने हि सर्वथा ॥५॥

एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च ।

नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम ॥६॥

Usage

The National Pledge has been required to be recited in schools daily since Republic Day, January 26, 1965. Also spoken during school assemblies, on Independence Day, Republic Day, and at other traditional or lawful ceremonies.

The pledge was originally composed in Telugu language by writer Pydimarri Venkata Subba Rao in 1962. It was first read out in a school in Visakhapatnam in 1963 and was subsequently translated into various regional languages.

अधिक माहिती मिळवण्यासाठी,

अनु.  उपक्रम लिंक
1 राष्ट्रगीत क्लिक करा
2 प्रतिज्ञा क्लिक करा
3 प्रार्थना क्लिक करा
4 बोधकथा क्लिक करा
5 पसायदान क्लिक करा
6 वंदे मातरम् क्लिक करा
7 संविधान क्लिक करा

जागतिक महिला दिन येथे क्लिक करा 

सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

Education Department

You may also like...

Leave a Reply

%d bloggers like this: