Square and Cube, वर्ग व घन | 1 ते 30 संख्या

Square and Cube

वर्ग व घन , Square

1 ते 30 , Square & Cube

Square and Cube

1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग व घन

वर्ग म्हणजे ?

कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणले म्हणजे त्या संख्येचा वर्ग मिळतो. कोणत्याही संख्येचा वर्ग धन संख्याच असतो.

४ गुणले ४ = १६

१६ हा ४चा वर्ग आहे.

घन म्हणजे ?

कोणत्याही संख्येला त्याच संख्येच्या वर्गाने गुणले म्हणजे त्या संख्येचा घन मिळतो. किंवा तीन समान संख्यांचा गुणाकार हा त्या समान संख्येचा घन असतो.

४ गुणले ४ = १६.

४ गुणले १६ = ६४.

किंवा, ४ x ४ x ४ = ६४

म्हणजे, ६४ हा ४चा घन आहे.

आणि ४ हे चौसष्टचे घनमूळ आहे.

Square & Cube of 1 to 30

वर्ग व घन

Square (a2)-वर्ग  Cube (a3)-घन 
12=1 13=1
22=4 23=8
32=9 33=27
42=16 43=64
52=25 53=125
62=36 63=216
72=49 73=343
82=64 83=512
92=81 93=729
102=100 103=1000
11²=121 113=1331
122=144 123=1728
132=169 133=2197
142=196 143=2744
152=225 153=3375
162=256 163=4096
172=289 173=4913
182=324 183=5832
192=361 193=6859
202=400 203=8000
212=441 213=9261
222=484 223=10648
232=529 233=12167
242=576 243=13824
252=625 253=15625
262=676 263=17576
272=729 273=19683
282=784 283=21952
292=841 293=24389
302=900 303=27000

जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

Education Department

You may also like...

Leave a Reply

%d bloggers like this: