पसायदान | आतां विश्वात्मकें देवें | संपूर्ण शालेय परिपाठ
पसायदान आतां विश्वात्मकें देवें संपूर्ण शालेय परिपाठ, Paripath संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या-(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला...